छान उदाहरण.
आवडले.
-----------------------------------------------------------------
विवेकानंदांनी दिलेले एक उदाहरण आठवते.
शाईची दौत स्वच्छ करताना आपण त्यात स्वच्छ पाण्याची धार सोडतो. प्रथम बाहेर येणारे पाणी अधिकच गडद येते. मग पाण्याचा रंग निवळायला लागतो. आणि एका समयी स्वच्छ पाणीच बाहेर येऊ लागते. मला हा दृष्टांत फार आवडतो. सतत अभ्यास आणि आपल्या मार्गावर विश्वास हाच यातून बोध घेता येतो.
--लिखाळ.