१. काखेत कळसा आणि गावाला वळसा

२. सुखी माणसे नेहमी शेजारच्या गावात राहतात. (दुरून डोंगर साजरे)

३. दुनिया गोल है। (साधू महाराज थकून भागून back to the square one)

लिखाळ भाऊ,
मनावर नका घेऊ

हीच सुचली. काय करणाऱ? पण गोष्ट चांगली आहे.