शेवटी सिमाप्रश्नी मराठी नेत्यांनी घात केलाच. केंद्र सरकारने 'महाराष्ट्राचा दावा कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही म्हणुन परत घेतला जावा' असं प्रतिज्ञापत्र न्यायालयाला दिले. दिल्लीतल्या मराठी मंत्र्यांनी ह्या विरुध्द चकार शब्दही काढला नाही. बहुतेक सिमाप्रश्न त्यांनीही त्यांच्या परिने सोडवला असावा !! मराठी लोकांची बेळगांव प्रश्नी 'सोडासोडाची' घाई पहाता बेळगांवही तिथल्या मराठी बांधवास लवकरच सोडावे लागेल असे दिसते.