लेखन चित्रस्वरूपात कसे साठवावे?
उत्तर खालीलप्रमाणे-
१. सगळे गाणे दिसेल अशा प्रकारे या खिडकीचा (विंडो) आकार बदला. गरज पडल्यास 'शो फुल स्क्रीन' असा पर्याय वापरा.
२. अल्ट + प्रिंट स्क्रीन या दोन कळा दाबा.
३. मायक्रोसॉफ्ट पेंटब्रश किंवा इरफान व्यू सारखी सोय उघडा.
४. त्यात कंट्रोल + वी करून चिकटवा (पेस्ट करा).
५. हव्या त्या प्रकारात (बीएम.पी, जेपेग) साठवा(सेव करा).