कालच वाचनात आले कि 'शरियत' नुसार 'जिवनविमा' व 'शेयर' मध्ये गुंतवणूक करने पाप आहे, म्हणून मौलवी लोकांनी म्हणे लगेच फ़तवा काढला कि मुस्लिमांनी या पासुन दुर राहावे.
शिक्षणाच्या कमतरते मुळे अशे प्रकार घडतात, आणि मग त्यावर राजकिय समीकरणे बनतात असे मला वाटते.