चिऊताई चिऊताई माझ्या घरट्यात येतेस बाई ?
हे ' .. माझ्या पिंजऱ्यात येतेस बाई' असे आहेसे वाटते. तशा अधल्यामधल्या ओळी आठवतात. पूर्ण कविता इकडे दिल्याबद्दल सुखदाचे आभार.