अरेच्या! उत्तर द्यायचे नसेल, तर तसे सांगा न राव.

एक प्रश्नाचे उत्तर देता देता मारामार. नुसत्याच घोषणा देत बसा आणि महाराष्ट्राच्या नावाने खडे फोडत बसा.

माझ्या दृष्टिने हा वाद संपला. नुसता काथ्याकूट किती वेळ करणार?

बेळगावच्या बद्दलचे माझे मत पूर्णतः बदलले. नुसतीच घोषणाबाजी आहे. बसा लेको कर्नाटकात नाही तर पाकिस्तानात. आपल्याला घेणे-देणे आता नाही.