वा! आजचा माझा बेत ठरला. ऑमलेट विथ सॉस. मला वाटले होते ऑमलेट बनवणे फारच सोप्पे असेल. पण आपण प्रेमाने दिलेल्या विधीतली एकही पायरी न चुकवता बघतो आज बनवुन. चांगले जमल्यास आपल्यालाही हाक देतो. खायला हो.

(धन्य)विजय