मेरी तुझे केस लांब लांब लांब,
जवळ नको येऊ तुझे पपा बघतात
पपा बघतात, पपा बघतात,
मेरीचे पप्पा रागं भरतात..
मेरीने घातलाय डोक्यात केवडा
मेरीचा बापूस पक्काच बेवडा..
मेरीने घातलंय डोळ्यात काजळ
मेरी दिसते काळी मांजर..
अशी काही कडवी आठवली. सुशीला वगैरे गाणी बऱ्याच दिवसांनी वाचून मजा वाटली.. कॉलेजचे दिवस आठवले!