कदाचित त्या काळी देवादिक आणि ऋषीमुनी नेहमी येउन सामान्य भक्तांच्या परिक्षा घ्यायचे(संदर्भः बऱ्याच जुन्या दंतकथा) हा ट्रेंड दांपत्याला थोडाफार माहिती असावा किंवा अतिथीच्या व्यक्तीमत्वातले काहीतरी भारी जाणवून हा देव आहे याची कल्पना आली असावी म्हणून चिलयाबाळाला निःशंकपणे मारले असावे. (असे वाटते. यात देवांचा किंवा शिवलीलामृताचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही.)