परत एकदा...
जेव्हा एखादे सदर प्रतिसादानी लबालब भरुन जाते, तेव्हा शेवटचा प्रतिसाद वाचण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतात. या प्रकारात पहिल्या पानावरचे काही लेख म्हणजे '२६.०१.२००५', 'कोडी'. यापैकी दिसणार्या प्रतिसादावर टिचकी मारली तर सरळ त्या प्रतिसादावर न जाता लेखावर जाउन परत पुढच्या पानावर जावे लागते. म्हणजे डबल मेहनत :) माझ्या सारख्यांसाठी तरी कठिणच होते हो.
बघा काही करता येत असेल तर.
आपला,
(आळशी) विजय