अतिशय सुंदर लिहिले आहे.

मग वाटते की मनातील जी प्रतिमा आहे त्या शिल्पात तो काही बसत नाही. दुसरे काही लिहायला घ्यावे तर कविता डोक्यातून काही जात नाही.धाग्यांचा गुंता झाला की तो गुंता सोडवण्यास वेळ द्यावा की दुसरे शेले गुंफावे हा खूप अवघड प्रश्न आहे. कारण, सहसा अशा वेळेस सगळ्याच शेल्यांच्या धाग्यांचा गुंता होतो.

एकदम पटले. लेखक-कविंची अशावेळची मनस्थिती यातून कळून येते.

मला वाटते ज्यावेळी काहीच कळेनासे होते की कुठला गुंता सोडवावा अशाच वेळी असे स्फुट सुचते नाही का आणि मग गुंते आपोआप सुटत जातात.