माझ्या माहितीप्रमाणे पूर्वी जे अंग, वंग आणि कलिंग म्हणत असत, त्यापैकी अंग म्हणजे बिहार, वंग म्हणजे बंगाल व कलिंग म्हणजे ओरिसा. तेव्हाच्या सीमारेषा आणि आताच्या सीमारेषा यात थोडा फरक असेल पण स्थूलमानाने ही विभागणी आहे.