वेदश्री,बरोबर व अभिनंदन.पण.. अरेरे, मी एवढे प्रयत्न करूनही शेवटी माझ्या हातून उत्तर फुटलेच ना. धिक्कार असो माझा!(स्वगत - छेछे, हिंट देण्याचा हा मोह यापुढे टाळलाच पाहिजे)(दुःखी)दिगम्भा