धन्यवाद मीराताई,
आपण उपयोगी माहिती दिलीत. कर्णाच्या पहिल्या पत्नीचे नाव उर्मिला होते. कर्ण हा कौंतेय होता हे जर उघड झाले असते तर द्रौपदी त्याची तिसरी पत्नी झाली असती.