तात्याजी,
१)  लोणच्याच्या बरणीच्या उदाहरणामागचे तात्पर्य समजले. त्यातून भगवंताच्या नामाचे महत्त्व कळले. तसेच आसक्ती आणि वैराग्य या विषयीही समजले. मनःपूर्वक ....
२)  आम्हाला 'ता' वरून ताकभात ओळखता येत नाही हीच आमची नेहमीची अडचण आहे. आम्हाला वरणभात नुसता कालवून देऊन चालत नाही, तर तो कुणीतरी भरवावाही लागतो -
        ह्या दोन्ही प्रतिसादांचा मागे एकच नांव दिसले बुबा - "विसोबा खेचर". तात्याजी आता कुणाला समजले आणि कुणाला भरवावे लागते हे ही आपणच सांगावे लागेल बरं !