हो ऐकलंय. अप्रतिम गाणं आहे. पहिल्यांदा ऐकलं तेव्हा या गाण्याने वेड लावलं होतं मला. गंम्मत म्हणजे ऐकायला जरी छान वाटलं तरी म्हणायला बरंच अवघड आहे हे गाणं. एकदा तर रात्री किमान २५-३० वेळा मी सलग हेच गाणं ऐकत होतो.... big grin

 

राधा ही बावरी
गीतसंग्रहः तू माझा किनारा
वर्षः २००५
गायकः स्वप्निल बांदोडकर
गीत आणि संगीतः अशोक पत्की

 

आपला (अजूनही वेडा ;) )

निरुभाऊ