मला वाटत आपण या दोन कादंबऱ्यांचा साहाय्याने बोलतो आहे. आपण सुप्रिया बद्दल काही सांगू शकाल का?
कर्ण हा कौंतेय होता हे जर उघड झाले असते तर तिला कर्ण हा एक पांडव म्हणून मान्य करावा लागला असता.