हो सरळ बोलू.

सुप्रिया द्वितीय पत्नी, पहिली वृषाली. हे मला पटत नाही. माझे ज्ञान सुद्धा मर्यादित असल्याने जाणकाराचे मत घेणे आवश्यक. दुसरा मुद्दा हा चर्चे बाहेरचा होत चालला आहे. आपल्याकडे दत्तक वारस हा एक प्रकार आहे. पण या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. मला वाटत त्या बाजूला ठेवून आपण महाभारता बद्दल जास्त माहिती गोळा करायचा प्रयत्न करू या चर्चे द्वारे.