यांनी कोडे सोडवले आहे.
शाळेत नीट अभ्यास केलेला दिसतो.

पण असे कोडे लगेच सुटलेले पाहून अतीशय वाईट्ट वाटते.
काय करणार, हुश्शार लोकांत वावरले की असेच व्हायचे. जाऊ दे झालं.

पुढच्या कोड्याला "नो हिंट" हे आतापासूनच ठरलं.

दिगम्भा