अहो नियोगाचा प्रयोग. असो, नियोग प्रक्रिया माहीत आहे, वर एकदा लिहील्याने इथे प्रयोग शब्द वापरला इतकेच.
कानीन आणि सढोह पद्धतीबद्दल धन्यवाद.
कृष्ण हा सर्व जाणता होता हे मला ही मान्य नाही. अतिशय धुरंधर राजकारणी होता हे मात्र पटंत.