साधा मका आणि गोड मका पैकी दोन्ही छान लागतात. पण गोड मक्याची चव सर्वांनाच आवडेल हे नक्की.
अवांतरः हल्ली सर्व मल्टीप्लेक्समधे आणि मोठ्या चकचकीत दुकानांमध्ये हा पदार्थ मिळतो. मुठभर दाण्याचे १५-२०-३० रुपये घेतात...