मराठी लोकांची बेळगांव प्रश्नी 'सोडासोडाची' घाई पहाता बेळगांवही तिथल्या मराठी बांधवास लवकरच सोडावे लागेल असे दिसते. 

नेत्यांपासून जनतेपर्यंत(पुण्यातील खड्डे जास्त जिव्हाळ्याचे मानणाऱ्या)  सर्व असे मग काय होणार आहे?