अभ्यागत,
नमस्कार,
वाटते सानुली मन्द झुळुक मी व्हावे
घेइल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे
कधि बाजारी तर कधी नदीच्या काठी
राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी
मी शाळेत असतांना (सुमारे ५० वर्षांपूर्वी )ही कविता मलाही होती. तुम्ही मला त्या छान छानशा शाळेत की हो नेलंत. फार छान वाटलं. मी शोधेन ही कविता.
सापडली की नक्की कळवीन.
अरुण वडुलेकर