मैथिली,हा सखा 'खास' आहे! गुलजारनी 'सिर्फ एहसास है ये रूहसे महसूस करोप्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो'.....असं म्हटलय ते अगदी खरं आहे.पुढील भागाची प्रतीक्षा!जयन्ता५२