पण म्हणून त्यांनी केलेले ते सर्व चूक आणि त्या भाषेचे नियम पाळणे म्हणजे बामणांची गुलामगिरी हे समीकरण मला पटत नाही. हे मलाही पटलं. पण राव असं आहे की घराचा/वाड्याचा उंबरा ओलांडून बाहेर आलं की बामण बामण म्हणणारे जास्त भेटतात. गिरगाव/पार्ले/सदाशिव नारायण /ब्राम्हण आळी सोडून इतरत्र गेलं की ते कानावर येणार याची मनाची तयारी असावी लागते. मी ती केलेली आहे. इतराना आवाहन/विनंती आहे की वास्तव जे आहे ते समोर आल्यावर हसत हसत स्वीकारा. दात जरुर दिसतील पण मनाची निर्मळता ही,-खूप साहित्यिक वगैरे झालं वाटतं, -दिसेल हो.
ता क आता गिरगाव/पार्ले/सदाशिव नारायण /ब्राम्हण आळी इथेही नव संस्कृतीत नवंच काही असेल ही