अनु, छान जमला आहे तुमचा मुक्तछंद आणि त्यावरचे विवेचन ही. कॉलेज चे जीवन आठवता आठवता एक शेर सहजच आठवला.
"यु ना देखा करो इतनी गहरी निगाहोंसे तुम मुझकोबहोत मुश्किल है ईन आखों मे खोकर ढुंढ पाना खुदको"
(nostalgic)विजय