सुगावे दिशाभूल करणारे म्हणता, पण त्यावरूनच वेदश्री व इतर काहींचे ट्रॅक लागले हो.
एकूण आज येणाऱ्या उत्तरांचा वेग पाहता मला उत्तर देण्याची वेळच येणार नाही असे वाटू लागले आहे.