गोंधळ होतोय. पहिली पत्नी म्हणजेच प्रथम पत्नी ना? की उर्मिला म्हणजेच वृषाली?

माझ्या माहिती प्रमाणे पहिली पत्नी उर्मिला. ती दोन मुलांना (वृषकेतू आणि शत्रूंजय) जन्म देऊन ती दगावल्याने दुसरी पत्नी वृषाली. तिचा पुत्र वृषसेन.