नेत्यांच्या नावानी कितीही खडे फ़ोडले तरी त्यांची घराणेशाही संपेल असे वाटत नाही. तुम्ही वर्णन केलेली स्थिती खरोखरच झाली असेल तर, शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापुर्वी एकातरी नेत्याला यमसदनास धाडावयास हवे. मग सरकार खडबडुन जागे झालेच म्हणुन समजा !! ह्यापेक्षा अन्य उपाय दिसत नाही.
शेतकऱ्यांच्या जिवनाची किंमत पुढाऱ्यांना समजावुन सांगण्याचा हा हि एक प्रयत्न करुन बघितला पाहिजे, नाहीतरी गमवण्यासारख शेतकऱ्यांकडे शिल्लक काय राहिले आहे.