मराठीसाठीची देवनागरी ही फोनेटिक लिपी आहे. म्हणजे उच्चाराप्रमाणे लिहिली जाणारी. इंग्रजी+रोमन लिपी तशी नाही. त्यामुळे उच्चाराप्रमाणे लिखाण करावे का नाही यात इंग्रजीशी तुलना करणं बरोबर नाही.