सुखदाताई ,
    आपले समज देणारे वक्तव्य भलतेच स्पष्ट हो. विरोधासाठी विरोध होतोय असा संशय मलाही आला होता. पण मला एवढे धाडस करणे जमले नसते.