नक्की माहीत नाही, पण शुद्धलेखनाचे नवीन नियम कधी आले?
पूर्वीचे लोक नाही का, 'त्याचे असे झाले'ऐवजी 'त्याचें असें झालें' वगैरे लिहीत, त्यातला प्रकार... (किंवा 'पाच' ऐवजी 'पांच' वगैरे...)
- टग्या.
अवांतर: नवे शुद्धलेखनाचे नियम चित्तोपंतांनी मनोगतावर कोठेतरी संकलित केले आहेत.