सुखदासारखाच प्रतिसाद. काही ठिकाणी वाक्ये आणखी प्रवाही करता आली असती असे वाटते. पण कथेचा द्रोणागिरी पेलला आहे, तेव्हा काही ढेकळे राहून गेली तर चालते.