हल्ली सर्व मल्टीप्लेक्समधे आणि मोठ्या चकचकीत दुकानांमध्ये हा पदार्थ मिळतो. मुठभर दाण्याचे १५-२०-३० रुपये घेतात...
३० रूपये मोजून वाटीभर मका खाल्ला होता गेल्यावर्षी अशाच एका मल्टीप्लेक्स मध्ये.