आम्ही हे गाणं असही म्हणायचो....
गुळाची ती ढेप नवसागराचा ठेवा
भट्टी लाव देवा आता भट्टी लाव देवा
पिते दारु डोळे मिटुनी जात बेवड्याची
मनी बेवड्याच्या का रे भीती पोलिसाची
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा
भट्टी लाव देवा आता भट्टी लाव देवा
पुढचं नाही आठवत मला आता