आपल्या लेखनातील विचारांचा आवाका आवडला. काही सुचवावेसे वाटते
१ .हे मुक्तक नाही. मुक्तक ही छंदबध्द रचना आहे त्याची माहिती 'शोधा' मध्ये मनोगतावर सापडेल.
२. हे लेखन दोन स्वतंत्र प्रगटने वा कविता (जे आपल्याला वाटेल ते म्हणा ) म्हणून जास्त चांगले वाटेल.
चू.भू.द्या̱. घ्या.