शनिमहाशय,

आपली कल्पना अतिशय आवडली. ह्यामधे मी कशाप्रकारे सहभाग घेउ शकेल ते हि सांगावे ! नवीन पिढीसाठी बहुतेक मराठी पुस्तके जर आपण उपलब्ध करुन देऊ शकलो तर ह्यापेक्षा आनंदाची दुसरी कोणती गोष्ट असेल.