विकीवर आधारित स्थळ तयार करण्यासाठी काय काय हवे ह्या बद्दल जरा माहिती मिळू शकेल का ? मी काही ह्या विषयातला जाणकार नाही आहे मला फक्त थोडीफार माहिती आहे मदत हवी.

धन्यवाद मिलिंद. धन्यवाद महेश. जशी जशी मदत लागेल तशी तशी मी माझी मागणी सुद्धा वाढवतं जाईन ः))

जर का ज्या ज्या मनोगतींना ह्या विषयातली माहिती आहे त्या मनोगतींना विनंती आहे की आपण आपल्या कडील माहिती ची देवाण घेवाण करावी व माझ्या कार्यास सहकार्य करावे.

शनी