पण तुमच्या प्रतिसाद तेच ते पाहील्यावर मला प्रथम वाटले की आपणास ही शंका आहे.... व माझ्या मनामध्ये एकदमच एक वाक्य आले..... काका तुम्हीसुद्धा ?
पण पुर्ण वाचल्यावर कळाले की तुमचे लहान लहान मनोगतीच्यावर देखील बारिक लक्ष असते.... धन्यवाद.