- ज्या पुस्तकांचा स्वामित्वहक्क संपून ती लोकांच्या मालकीची झाली आहेत, अशी पुस्तके उपलब्ध आहे- संबंधित भारतीय कायद्यांची माहिती घेणे.
- यादी बनवणे.
- सहसा हि पुस्तके आऊट ऑफ प्रिंट झालेली असतात ती मिळवणे हे अवघड पण महत्वाचे काम असेल. विविध वाचनालये,संग्राहकांचे ,जाणत्यांचे सहकार्य लागेल.
- ब्लॅक अँड व्हाईट कॉपिअर स्कॅन करून आंतरजालावर चढवणे.इंडेक्सिंग करणे. - हे सर्वात वेगाने होईल व तौलनिक रित्या मोठे काम कमी खर्चात आटोपू शकेल.
- स्कॅन इंडेक्स झालेली पेजेस पुढे आंतरजालावर आवश्यकते नुसार लोक टंकित करून घेतील.