बाटली ओषट असते - आतमधून एक प्रकारचा दर्प येत असतो.
कधी कधी असे दोन तीनदा करावे लागते. मग बाटलीतला तेलकटपणा, ओषटपणा, दर्प निघून जातो. अशी बाटली परत फडक्याने स्वच्छ व कोरडी केल्यावर मग साजूक सात्त्विक तूप घालून ठेवण्यास योग्य होते.
मग अशा देहाच्या हृदयात (साजूक तूप रूपी) भगवंत आपणच येऊन बसतो.
असं आहे होय? आता अगदी नीट कळलं.
म्हणजे थोडक्यात भगवंताच्या वासासाठी लोणच्याचा वास घालवायचा तर!
- टग्या.