मी मनोगती बनण्यापूर्वी ' लंडनची बातमीपत्रे १०० वर्षानंतर' हा लेख कान्हेरी मासिकात प्रसिद्ध झाला आहे.

युगादेश मासिकासाठी 'आठवणींच्या हिरवळीवरुन' हे सदर वर्षापेक्षा जास्त चालवले. यात माजी कसोटीपटू बापू नाडकर्णी यांच्या आठवणी शब्दांकित केल्या त्यात गारफ़िल्ड सोबर्स, पॉली उम्रीगर, चन्दू बोर्डे, सुभाष गुप्ते,

विनु मन्कड, प्रसन्ना,बिशन्सिंग बेदी, रमाकांत देसाई, सुनील गावस्कर, एकनाथ सोलकर,......ऽशांच्या आथवणी आहेत.

 युगादेश मासिकासाठी 'या महिन्यात जन्मलेले क्रिकेटपटु' या सदरात क्रिकेटपटुंच्या जन्म तारखा दिल्या.

नागपूर तरुण भारत मध्ये अर्थकारणावर लेखमाला प्रसिद्ध झाली आहे.