काय हे, वेदश्री, सगळ्याच गोष्टी ("धिक्कार" वगैरे) गंभीरपणे घ्यायच्या नाहीत.
वेदश्रीने दाखविलेल्या मार्गाची अनेकांना मदत झाली असे आता दिसू लागले आहे (त्या सर्वांनी स्वतःच मान्य केले आहे). म्हणजे आता पुन्हा अभिनंदन करू?
[याच साठी मी ते उत्तर द्यायचे प्रयत्नपूर्वक टाळले होते]
आणि दुःख घालवायला एखाद्या चविष्ट कोड्याची वाट पाहतोच आहे.
दिगम्भा