अ ची किंमत कोणतीही (धन पूर्णांक हे सांगणे नलगे) घेतली तरी
(अ^५ - अ) ला ३० ने भाग जातो;
(अ^१७ - अ) ला १७ ने भाग जातो;
तसं तर प हा अविभाज्य (प्राइम) अंक असेल तर
(अ^प - अ) ला प ने भाग जातो
मुळात अ आणि प हे एकमेकांशी अविभाज्य असतील तर
(अ^{प-१} - १) ला प ने भाग जातो
आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हे सगळे रीतसर सिद्ध करता येते.
दिगम्भा