सेन्सेक्स हा शब्द सेन्सिटिव्ह इन्डेक्स वरून उचललेला आहे. बाजारातील प्रमुख ३० कंपन्यांच्या समभागांच्या दरांची बेरीज करून (सरासरी काढतात) हा निर्देशांक बनतो. १९८६ पासून ही संकल्पना वापरात असून एप्रिल १९७९ मधील या प्रत्येक समभागाची किंमत १०० गृहीत धरून आजच्या त्या दरांनुसार याची किंमत ठरते. अधिक माहिती अधिकृत संकेत्स्थळावर व विकीवर. (ही माहिती मुंबई निर्देशांकाची असेच इतर जसे राष्ट्रीय निर्देशांक (एन.एस.ई.) दिल्ली इत्यादी देखील आहेत.)