हें गीत रेडिओवर ऐकल्यासारखें वाटते. मी चुकत नसेन तर हे गीत मधुबाला झव्हेरी या गायिकेने गायले होते. कुणाला माहित असेल तर मनोगत वर कळवा.