१ चिंच - १ रुपया
२० बोरं - १ रुपया
१ पेरू - ५ रुपये

अशा किंमती आहेत आणि तुम्हाला ( घासाघीस न करता ! ) १०० रुपयांत १०० फळे घ्यायची आहेत.

अटी :
१. तिन्हीपैकी कुठलेही फळ घ्यायचे टाळायचे नाही.  
२. फळे अर्धी/पाव वगैरे घेता येणार नाहीत, अख्खीच घ्यावी लागतील.

कोणती फळे किती येतील सांगा बरं. उत्तरे व्यनिने पाठवा.