१. अरे ही तर खरोखरच अभिनव कल्पना आहे... ह्या वर विचार करत आहे...

तुमचा वाटा पक्का ! आणी हे मी मजे मध्ये सांगत नाही आहे...

*********************

२. विसोबा साहेब लवकरच ही साईट चालू होईल. (२ आठवड्याचा कालावधी आहे )

 

आपलाच

शनी