"जागृति" मधलं "आओ बच्चों तुम्हें दिखा दूँ झाँकी हिन्दुस्तान की"

ह्याच चाली वर आम्ही "मैने प्यार किया" चे "दिल दिवाना बिन सजना के" हे गाणे म्हणायचो.

आणि शेवटी, वंदे मातरम् च्या ऐवजी त्या चालीवर "मैने प्यार किया" हे त्या सिनेमाचे नाव घ्यायचे.